Hindi, asked by swapnilvlande2019, 2 months ago

64. ही 16 ने नि:शेष भाग जाणारी संख्या आहे. तर 16 ने
निशेषः भाग जाणारी त्यापुढील तिसरी सम संख्या कोणती?
1)x+6
an+
+48H-1
3)x+3
4)x+7
stus-​

Answers

Answered by shravaninikam28
2

112

Explanation:

64 ला 16 ने भाग दिल्यास पूर्ण भाग हा 4 चा जातो

तसेच 16×5=80 म्हणजे च ही पहिली निःशेष भाग जाणारी सम संख्या

16×6= 96 ही दुसरी निःशेष भाग जाणारी सम संख्या

16×7=112 ही तिसरी निःशेष भाग जाणारी सम संख्या

त्या मुळे 16 ने निःशेष भाग जाणारी त्या पुढील सम संख्या म्हणजेच 112 होय...

Similar questions
Math, 1 month ago