7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ किती ?
Answers
Answered by
5
Here is your answer..
.
.
.
You where kiti
Answered by
4
7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ 421.875cm^3 असे येते.
घनाच्या एका कडेला "a" असे म्हटले जाते. घनाचे घनफळ शोधण्यासाठी खालील फॉर्म्युला वापरला जातो.
घनफळ = a^३
= (७.५)^३
= ४२१.८७५cm ^३
अशा प्रकारचे प्रश्न गणितामध्ये विचारले जातात. अशा प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात. हे प्रश्न नववी दहावीच्या परीक्षेत आढळतात. हे प्रश्न बघायला गेले तर सोप्पे असतात पण आपल्याला फॉर्म्युला नीट पाठ असला पाहिजे. वरती दिलेल्या कुठचाही कडाची व्हॅल्यू टाकून आपण घनाचे घनफळ त्या फोर मिलाने शोधू शकतो.
Similar questions