History, asked by Amolkumbhare2010, 7 months ago

7. आदिलशहाने सिद्दी जोहरला
दिलेला किताब कोणता?
Oसलाबतखान
मेहबूबखान
सलीमखान
जब्बार पटेल​

Answers

Answered by 552059
3

Answer:

hello buddy im getting free points

Answered by rajraaz85
1

Answer:

आदिलशहाने सिद्दी जोहरला सलाबतखान हा किताब दिला होता.

Explanation:

सिद्धी जोहर हा सुरुवातीला गुलाम असला तरी त्याच्या अंगी असलेल्या कौशल्यामुळे त्याने अनेक प्रकारचे पराक्रम गाजवले. हळूहळू आदिलशाही मध्ये त्याने सरदार या हुद्द्यावर काम केले. मात्र आदिलशाहीतीलच कर्नुल या भागात त्याने बंड करून तो पूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतला. मात्र नंतर आदिलशाहीशी तह करून तो कर्नुल या भागाचा  सुभेदार झाला. याच काळात शिवाजी महाराजांनी आदिलशाहीविरुद्ध युद्धाला सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी आदिलशाहीकडे मातब्बर सरदार नव्हते, म्हणूनच त्यांनी या कर्नलच्या सुभेदाराला म्हणजेच सिद्दी जोहरला बोलावले. सिद्धी नेही आदिलशाहीचे भरपूर नुकसान केले होते आणि त्याचीच परतफेड म्हणून शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय त्यानी घेतला. सिद्धी विजापूरला आला तेव्हा आदिलशहाने त्याला सलाबतखान हा किताब दिला. सिद्धी आपले व आदिलशाही सैन्य घेऊन शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पन्हाळा कडे वळाला व पन्हाळ्याला वेढा दिला.

Similar questions