7. एका माणसाने ₹ 10 ला 2 या दराने काही पेरू खरेदी करून ते ₹ 18 ला 3 या दराने विकले.
या विनिमयातील नफा शोधून काढा.
(A) 25% (B) 22.5% (C) 20% (D) 26%
Answers
Answered by
42
उत्तर :
नफा = 20%
स्पष्टीकरण :
₹10 ला 2 दराने = पेरू खरेदी केले
₹18 ला 3 दराने = पेरू विकले
नफा = ??
★ एक पेरू =
⇒ 10 ÷ 2
⇒ 5
एक पेरू ₹5 ला खरेदी केला.
★ एक पेरू विकला =
⇒ 18 ÷ 3
⇒ 6
एक पेरू ₹6 ला विकले.
खरेदी = ₹5
विक्री = ₹6
5 > 6
खरेदी < विक्री
★ नफा =
⇒ नफा = विक्री - खरेदी
⇒ नफा = 6 - 5
⇒ नफा = ₹1
★ शे. नफा = नफा / खरेदी × 100
⇒ 1 / 5 × 100
⇒ 1 × 20
⇒ 20 %
शे. नफा = 20%
नफा = 20%
Answered by
28
Answer:
option (C)
(C) 20%
Step-by-step explanation:
Similar questions