Geography, asked by dipeshkadam, 6 months ago

7.क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक
वनस्पतीवरून लक्षात येत नाही
योग्य
O अयोग्य
O
दोन्ही
Required​

Answers

Answered by rajraaz85
3

Answer:

कुठल्याही प्रदेशात गेल्यानंतर ते तिन असणाऱ्या वनस्पतींवर ऊन आपल्या त्या भागात किती प्रमाणात प्रजन्यमान आहे याचा अंदाज येतो. वेगवेगळ्या भागातील वनस्पतींच्या स्वरूपानुसार तेथे असणाऱ्या प्रजन्य मानाचा अंदाज आपण घेऊ शकतो.

वनस्पती जर एकदम मोठमोठे असतील व हिरवेगार असतील तसेच भरपूर मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या असेल तर तिथे पर्जन्यमान खूप जास्त आहे हे लक्षात येते.

एखाद्या भागात जर काटेरी वनस्पती असतील तसेच बुटक्या वनस्पती असतील तर तेथे पर्जन्यमान खूप कमी आहे हे लक्षात येते. क्षेत्रभेटी दरम्यान तेथील पर्जन्यमानाचा फरक वनस्पतीं वरून लक्षात येतो.

Similar questions