Math, asked by janhaviurade, 11 hours ago

7 लीटर तेलाने 350 मिलीलीटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील ??

Answer quicky ​

Answers

Answered by vallabhchougule17
1

Answer:

७ लीटर =७००० मिलीलीटर

एकूण बाटल्या =७०००/३५०

एकूण बाटल्या =२०

Similar questions