Psychology, asked by vaishaligadekar14098, 5 hours ago

7
मानसशास्त्राची वैशिष्टे लिहा,​

Answers

Answered by snehaghetiya
0

Question:

7

मानसशास्त्राची वैशिष्टे लिहा,

Answer:

मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.

Similar questions