Science, asked by pranilpawar110, 5 days ago

7) पुढील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा: उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही, तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली (System) वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही, अशा स्थितीत आपणांस पुढील तत्त्व मिळते: उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्त्वास 'उष्णता विनिमयाचे तत्त्व' म्हणतात.

अ) उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते ?
ब) अशा स्थितीत आपणांस उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो?
क) हे तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल ? रातील रकाने पर्ण करा: -​

Answers

Answered by Pranil610
2

Answer:

अ) उष्णता स्थानांतरण उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे होते.

ब) उष्णता स्थानांतरण अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे होते.

क) दोन वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास, उष्ण वस्तूने मनावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता

Explanation:

make me as brain list

Similar questions