Hindi, asked by lokhandevinod914, 11 hours ago

7) तुमच्या परिसरात राहणारे खेळाडू क्रीडा प्रशिक्षक व्यायामशाळा प्रशिक्षक स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट क्रीडा संस्थाचालक यापैकी एखाद्या व्यक्तीची मुलाखत​

Answers

Answered by sharadpagar27
2

खेळाडू व मुलाखत

मुलाखत : तुम्ही कोणत्या खेळात यशस्वी होतात .

खेळाडू : खो- खो

मुलाखत : तुम्हाला तो खेळ का आवडतो .

खेळाडू : कारण मला लहान पणापासून आवड होती .

Similar questions