Math, asked by ashwinmhatre412, 7 months ago

7)उंदीर, घुशी,ससे यासारखे प्राणी व इतर 1 point
कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात
या सर्व प्राण्यांना-----प्राणी म्हणतात.
खनक
पाळीव
रानटी​

Answers

Answered by sattudon
0

Answer:

उंदीर, घुशी, ससे, यासारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या साऱ्या प्राण्यांना 'खनक' प्राणी म्हणतात

Step-by-step explanation: खनक प्राणी ते आहेत जे जमिनीत बिळे करतात. हा शब्द ' खणने ' या क्रियापद वर लिहिला आहे.

चूक झाली असेल तर मला सांगा.

आशा करतो आपण घरी राहाल, सुरक्षित रहाल.

धन्यवाद!

Similar questions