Math, asked by pandhurangjadhav92, 9 days ago

7 वी अ च्या वर्गात एकूण 50 विद्यार्थी आहेत त्यातील मुले व मुली यांचे प्रमाण 3:2 आहे तर वर्गातील मुलांची व मुलींची संख्या काढा.​

Answers

Answered by abhijeetkumardas99
3

Answer:

Sum of ratios=3+2=5

No. of boys=3×50/5=30

No.of girls=2×50/5=20

Similar questions