7 वा खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. माझे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे नदी आमच्या जीवनाचा अविभाज्य बाग आ माझे लहानपणी म्हणजे जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकायचो तेव्हा पूर्णा' बाराही महिने वाहायची अगदी उन्हाळ्यातसुध्दा तिची छोटी संथ धार अखंड वाहायची. आमचे गाव मोठे होत गेले आणि छोटी ! मला आठवते मी हायस्कूल मध्ये असताना तिचा उन्हाळ्यातील प्रवाह खंडीत झाला. मी महाविद्यालयात शिकायला गेलो तेव्हा तर संपूर्ण हिवाळ्यात ही नदीचा प्रवाह अखंड सुरु नव्हता - आता अशी स्थिती आहे की आमची पूर्णा केवळ पावसाळ्यात वाहते. काही वार्षपूर्वीची पूर्णा आ आताची पूर्णा यात खूप बदल आहे. आधी वर्षभर वाहणारी पूर्णा आता वाहते तेव्हा अनियंत्रित प असते...नाहीतर कोरडे पात्र ! नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. श्न अ) वरील उतारा कोणत्या नैसर्गिक संसाधनाशी सबंधित आहे? उत्तर - न आ) नदीच्या बागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? उत्तर
Answers
Answered by
7
Answer:
Utryatil meaning in marathi
Answered by
0
Explanation:
नदीच्या बागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? उत्तर
Similar questions
Math,
19 days ago
Biology,
19 days ago
India Languages,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Environmental Sciences,
9 months ago