7017002099095, JUNGHARE CHH
18162 गुण
नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या 'गढी' या
कवितेत गठी' हे काय आहे?
(A)
Answers
Answered by
0
tum mc ho nsjanananan
nanajajananajaj
Answered by
0
Answer:
गढी ही कविता अत्यंत प्रसिद्ध अशी कविता आहे. कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी अतिशय मार्मिक शब्दात या कवितेचे रचना केलेली आहे. सदर कवितेत गढी म्हणजे वर्चस्व किंवा सत्ता होय.
अनेक लोक आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून सामान्य माणसाचे शोषण करत असतात. जुन्या काळात अशा अनेक सत्ता म्हणजे गढी होत्या त्यांच्या माध्यमातून गोर गरीबांचे शोषण केले जायचे.
अशा सत्तेविरुद्ध आवाज उठवण्याचे काम गढी या कवितेच्या माध्यमातून कवीने केलेले आहे. परंपरागत सत्ता ही गेलीच पाहिजे व सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी गढी नष्ट झाली पाहिजे असे कवी म्हणतात.
Similar questions