71) कोणता मासा हिवतापासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनाफिलीस डासांची अंडी खाती
1) गप्पी
2) गवत्या
3) मरळ
End
om2-26
OK
Answers
Answered by
14
Answer:
1
Explanation:
gappi masa ha hivtapasati karnibhut asnarya dasanchi andi khatat
Answered by
0
■■ गप्पी मासा अॅनाफिलिस डासांची अंडी खातो.■■
●गप्पी मासा गोड्या पाण्यात आढळणारा लहान मासा आहे जो डासांची अंडी खातो.
●हा मासा अॅनाफिलीस डासांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून हिवताप पसरण्यापासून थांबवतो.
●अॅनाफिलीस डास तलाव, कारंजे, जनावरांचे कुंड, न वापरले जाणारे स्विमिंग पूल, आणि इतर पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळतात.
●हिवताप किंवा मलेरिया प्लाझमोडियम परजीवीमुळे होणारा आजार आहे.
●हा परजीवी संक्रमित अॅनाफिलीस डासांनी
मानवांमध्ये प्रसारित होतो.
Similar questions