71) कोणता मासा हिवतापासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अॅनाफिलीस डासांची अंडी खातो ?
Answers
Answered by
9
Answer:
हिवताप किंवा मलेरिया प्लाझमोडियम परजीवीमुळे होणारा आजार आहे.हा परजीवी संक्रमित अॅनाफिलीस डासांनी
मानवांमध्ये प्रसारित होतो.योग्य वेळी उपचार न केल्यास हा एक जीवघेणा रोगसुद्धा बनू शकतो.
अॅनाफिलीस डास तलाव,कारंजे, जनावरांचे कुंड,न वापरले जाणारे स्विमिंग पूल, आणि इतर पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळतात.गॅम्बुसिया अॅफीनिस मासा गोड्या पाण्यात आढळणारा लहान मासा आहे जो डासांची अंडी खातो. हा मासा अॅनाफिलीस डासांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून हिवताप पसरण्यापासून थांबवतो.
Explanation:
Similar questions