71 स्वतःच्या शरीराची कोणती काळजी घ्याल?
Answers
Answered by
14
Step-by-step explanation:
रोज नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे
उत्तम व संतुलित आहार घेतला पाहिजे
मनःशांती साठी मेडिटेशन केले पाहिजे
झोप पूर्ण होणे आवश्यक असते
जास्त गोड खाऊ नये
आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे
please mark this question as brienest
Answered by
3
स्वत: च्या शरीराची काळजी खलील प्रमाण घेतली जात.
- आम्हाला नेहमी आंगोड घेतला पहीजे.
- नेहमी भरपूर झोप घ्यायचे.
- आम्हाला नेहमी व्यायाम केला पाहिजे.
- स्ट्रीट फूड किंवा फास्ट फूड खायचे नाहित.
- नेहमी ताजी हवा घ्यायला गार्डन किंवा पार्क मध्ये फिरायला जायचे.
- ध्रूमपान करायचे नाही.
- अल्कोहल किंवा मदीराचे सेवन करायचे नाही .
- शरीराचे सतत वजन राखणे .
- शरिराचे तालबद्घ पोषण करायचे .
- स्वस्थ शरीर , रोगापासुन दूर राहते .
Similar questions