History, asked by chandu7513, 3 months ago

73वी आणि 74वी घटना म्हणजे दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल होय​

Answers

Answered by shivaprasad7117
6

Answer:

सत्तेच्या विकेंद्रीकरण

Answered by anishaamolmane
0

Answer:

73वी आणि 74वी घटना म्हणजे दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल होय

उत्तर: सत्तेची विकेंद्रीकरण

73 व 74 व्या संविधानाच्या दुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली

Similar questions