Math, asked by abhijitmagar1911, 4 months ago

750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर
पाणी मावेल?
1)550 लिटर
2)500 लिटर
3)450 लिटर
4)350 लिटर​

Answers

Answered by prajktasg
5

Answer:

550

Step-by-step explanation:

750 लीटर पाणी मावण्याच्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे

-∴ 750x4/15

-=200 लीटर पाणी टाकीमध्ये आहे.

- टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल= 750-200

-=550 लीटर पाणी टाकीमध्ये मावेल.

Answered by vishalvichare1999
0

Answer:

Step-by-step explanation:

Similar questions