Hindi, asked by shivajikokane, 4 months ago

76) आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात?
A) ग्राम बाल विकास केंद्र
B) बाल उपचार केंद्र
C) प्राथमिक शाळा
D) अंगणवाडी केंद्र​

Answers

Answered by rajubirajdar1973
7

Answer:

इसका जवाब B) बाल उपचार केंद्र

अगर आपको मेरे जब आपकी किसी भी तरह से मदद होती है तो mere answer ko brainly answer banaye

Answered by rajraaz85
0

Answer:

ग्राम बालक विकास केंद्र

Explanation:

अंगणवाडी स्तरावर हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. एका केंद्रात पंधरा बालकांचा समावेश असतो.

अंगणवाडी सेविका सहा महिन्यांपासून ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांची नोंद करून घेतात. सॅम बालके ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली जातात.

अंगणवाडीसेविका दर महिन्याला बालकांच्या तब्येतीची तपशील ठेवतात. कुपोषित व अति कुपोषित अशी बालकांची वेगवेगळी वर्गवारी केली जाते.

दर आठवड्याला अंगणवाडी स्तरावर बालकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. सॅम बालकांच्या तब्येतीत सुधारणा होत नसेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बालकाची दखल घेतली जाते.

Similar questions