Math, asked by DilipAlhat, 1 month ago

8
1) एका गाडीने 555 किमी प्रवासाचा काही भाग ताशी 60 किमी वेगाने पार केला. नंतर गाडीचा वेग ताशी 15 किमी वाढवून
उरलेला प्रवास पूर्ण केला. जर एकूण 8 तासांत त्याने सर्व प्रवास पूर्ण केला असेल, तर ताशी 60 किमी या वेगाने त्या
गाडीने किती किमी प्रवास केला व त्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागला?
उत्तर मराठी त पाठवा​

Answers

Answered by deshmanes943
0

हे आहे उत्तर भी बरोबर आहे का?

Attachments:
Similar questions