8) ब्राझील उच्चभूमीतील पर्जन्याचे वर्णन करा.
Answers
Answered by
12
Answer:
ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. जसे विषुववृत्ताजवळ उष्ण, तर मकर वृत्ताच्या दक्षिणेस समस्या समशीतोष्ण हवामान आढळते.
Explanation:
ब्राझील उच्चभूमी चा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्या पर्यंत आहे. समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना अजस्त्र कड्या पासून अडथळा निर्माण होतो, त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. उच्च भूमि च्या पलीकडे या वार्याचा प्रभाव कमी होतो त्यामुळे तेथे अत्यल्प पाऊस पडतो.
Answered by
2
Answer:
ब्राझील मधील सर्वात कमी pajarnynaca प्रदेश कोणता uttar
Similar questions