Geography, asked by simavasave1332, 2 months ago

8. जैविक पर्यावरणातील चार घटकांची नावे सांगा.​

Answers

Answered by solankiforam009
1

परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात. परिसंस्थेत जे घटक असतात त्यांना एकत्रित राहण्यासाठी सक्षम अशी स्थिती असते आणि तिच्यात स्वयंविकासाची क्षमता असते.

I hope it helps you

Answered by gaikwadjaishri68
1

जलचर स्थलचर उभयचर जिवचर

Similar questions