India Languages, asked by alfiak717, 7 months ago

8. *खालील मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिहा.
राजाचा फेरफटका .........दुःखी ,भुकेले कुटुंब
राजाने दारातून अंगठी आत टाकणे........ती त्या
गरिबाने परत देणे........ राजाकडून बक्षीस. शीर्षक
(4 Points)​

Answers

Answered by mangeshkendre8649
0

गरीबाचा प्रामाणिकपणा ...... एक महेश्वर नावाचा राजा होता,तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करत असे. त्यांना योग्य सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न करीत असे.असच एके दिवशी सकाळी तो आपल्या राज्यात फेरफटका मारण्याच ठरवतो. तो फेरफटका मारताना एका वेगळ्या वस्तीत पोहचतो. तो रस्ता भटकल्याने एका घराजवळ पत्ता विचारायला जातो. तेव्हा त्यांच्या हे निदर्शनास येते की ही वस्ती व येथे रहाणाऱ्या माणसाची परिस्थितीत खूप गंभीर आहे .तो पत्ता विचारून गुपचुप त्याच्या हातातली अंगठी त्या घरात टाकतो. त्या घरातला माणूस त्याला अंगठी टाकताना पाहतो.तो गरीब माणूस निरस्वार्थी असतो.ती अंगठी राजाला परत करतो . राजा खुश होऊन त्याला हजार सुवर्ण मुद्रा देतो आणि त्याचे खूप कौतुक करतो.

Similar questions