8. निम्नलिखित में से कौन भारत में दूसरा सबसे बड़ा धार्मिक समुदाय है-
(ब) ईसाई (स) मुस्लिम / (द)सि
Answers
Answer:
(सी) मुस्लिम
Explanation:
आशा है इससे आपकी मदद होगी
Answer:
मुस्लिम
Explanation:
भारत हा देश एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो . भारतामध्ये प्रत्येक धर्माला समान वागणूक दिली जाते . भारत हा अतिशय विस्तृत पसरेल आदेश असल्यामुळे भारतात अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. मात्र भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा धर्म हिंदू धर्म आहे . हिंदू धर्माचे लोकसंख्या जवळपास 79 टक्के एवढी आहे.
भारतातील दुसरा सर्वात मोठा धर्म हा मुस्लिम धर्म आहे. मुस्लिम धर्माचे प्रमाण भारतामध्ये जवळपास चौदा टक्के एवढे आहे . तसेच भारतामध्ये बुद्ध, ख्रिश्चन ,जैन, पारशी, शिख अशा वेगवेगळ्या समुदायाचे लोक देखील राहतात.
भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक जरी राहत असले तरी सर्व लोक अतिशय प्रेमाने एकत्र राहतात यातूनच त्यांची सांस्कृतिक एकता दिसत असते. म्हणूनच भारताला विविधतेतून एकता असलेला देश असे म्हणतात.