8 २ सूचनेप्रमाणे कृती करा. (कोणतेही २) १) तक्ता पूर्ण करा. दर्यावर्दी कार्य ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला २) संकल्पना चित्र पूर्ण करा. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ लष्कर न्यायसंस्था
Answers
Answered by
0
Answer:
इसवीसन चौदाशे ९२ मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊ शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला
Similar questions