Math, asked by ujwalameshram21, 4 months ago

8. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले.
सगळे मिळून या दोन दिवसांत किती लोक सर्कस बघायला गेले?
(2015)
(A) 3,700 (B) 5,000 (C) 2,450 (D) 6,200
ABO​

Answers

Answered by Rajatmavi94
1

Answer:

5,000 answer h mere khyal se

Similar questions