Math, asked by kurhadesujata, 11 months ago

80 अंश मापाच्या कोनाचा पूरककोन किती मापाचा असेल

Answers

Answered by Gargigaur
0

Answer

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते त्या कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात.

जर पूरक कोन संलग्न असतील (अग्रबिंदू आणि एक भुजा दोन्ही सामाईक) तर त्यांच्या उर्वरित भुजा सरळरेषेत असतात.

Similar questions