9) आजारी पडलेला संदीप बरा होऊन हॉस्पिटलमधून घरी निघाला आहे डॉक्टर आणि संदीप यांच्यातील कर
संवाद लिहा.
Answers
Explanation:
आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी जमलो आणि तेवढ्यातच एक काका एक पत्र आणि एक कविता घेऊन डॉक्टरांकडे आले. आणि म्हणाले लाईफ लाईन हॉस्पिटल नावाप्रमाणेच साऱ्या रुग्णांसाठी लाईफ लाईन ठरत आहे. आणि मग हे कळलं की हे मनोगत होत खामकर दाम्पत्याचा. अवघड दुर्मीळ शस्त्रक्रिया, उत्तम आरोग्य सेवा या साऱ्यांचा वसा जपत यशाचे शिखर आम्ही गाठत आहोत. याच दरम्यान श्री खामकर त्यांच्या पत्नी सौ जयश्री, मित्र श्री विश्वंभर कुलकर्णी यांच्या समवेत 1 जून 2020 रोजी सायंकाळी सहा वाजता लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. गेले एक-दीड महिने डोळे व डोके दुखीने ग्रस्त होत्या. डोळ्यांच्या डॉक्टरांकडून उपचार घेऊन देखील प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅन करण्यात आले. त्यानुसार रिपोर्टमध्ये डोक्यात क्रिकेट च्या चेंडूच्या आकारएवढा ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यात चेंडू सारखी गाठ आणि ठणठणीत चालत येणाऱ्या पेशंट वर करावी लागणारी शस्त्रक्रिया हे एक आव्हानच . अकस्मात ओढवलेल्या ट्युमर च्या या संकटाने खामकर दाम्पत्य अतिशय भयभीत झाले होते. मृत्यूशी झुंजच जणु ती! लाईफ लाईन मध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टर या नात्याने त्यांना धीर देण्यात आला. शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या आप्तेष्टांच्या सल्ल्यानुसार लाईफ लाईन हॉस्पिटल च्या उत्तम दर्जाच्या सुविधांमुळे शस्त्रक्रिया लाईफ लाईन हॉस्पिटल मध्येच करण्याचे निश्चित करून जयश्रीताई हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या. डोक्यात ट्युमर सारखी सूक्ष्म अवघड शस्त्रक्रिया दिनांक 4 जून रोजी तब्बल 6 तास ही शस्त्रक्रिया पार पडली. चार दिवसांच्या कालावधीत अतिदक्षता विभागामध्ये असतानाच जयश्रीताई बोलू चालू लागल्या. अन सर्वांची चिंता मिटली. भयभीत झालेले खामकर दांपत्य चिंतामुक्त झाले होते. आणि लाईफ लाईन मधील सेवांचा अभिप्राय देताना तोंड भरून कौतुक देखील केले.
श्री खामकर यांनी जीवनामध्ये इतरांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधणे अनेक डॉक्टर पाहिले होते, परंतु रुग्णाला अन नातेवाईकांना अवाजवी भीती न घालता वास्तव परिस्थितीचे भान देऊन शस्त्रक्रिया करणारे डॉ. संदीप इंचनाळकर सर परमेश्वर रुपी भेटल्याचा त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. डॉक्टरांचे कौशल्य, मनमोकळा स्वभाव स्पष्टवक्तेपणा यांनी ते भारावून गेले होते. डॉक्टर सोबतच त्यांच्यावर काळजी चे छत्र धरणारा हॉस्पिटल स्टाफ बद्दल सांगायला देखील ते विसरले नाहीत. निस्वार्थी सेवाभावी स्वभाव, कर्तव्यदसंवेदनशीलता हे सारं काही खामकर दाम्पत्यांना आपलेसे करणारे होते. हॉस्पिटल मधील अत्ययावध सुविधा, कुशल स्टाफ, हॉस्पिटल मधील वात्सल्यामुळे खामकर दाम्पत्य देखील इतर रुग्णांप्रमाणे सर्वांचे आभार मानत लाईफ लाईन हॉस्पिटल चे गोडवे गात घरी परतले.
HOPE YOU WILL UNDERSTAND
Answer:
डॉक्टर : खुप छान आता तुम्ही बरे झालात.
संदिप:तुमचे उपकार
डॉक्टर:आम्ही आमचे काम करतो
संदिप :चला आता मी निघतो.