(9)
कृती 3 एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतीही चार)
1) देशाची अर्थव्यवस्था कोणत्या बाबींवर अवलंबून असते?
Answers
Answered by
1
Answer:
gtech has ever since moved into are not going 5AM or a few years and the other person who is the best person in my life because of a problem and I will be able and to be 5AM again but not have to say it and that you are 5AM 5AM and the world and in the world and
Answered by
2
देशाची अर्थव्यवस्था या बाबींवर अवलंबून असते.
Explanation:
- नैसर्गिक संसाधने:
- ज्या देशांमध्ये जास्त प्रमाणात नैसर्गिक संसाधन उपलब्ध असतात, त्या देशांचा चांगल्या प्रकारे आर्थिक विकास होतो.
- मानवी संसाधने:
- मानवी संसाधनांचे प्रमाण व त्यांची गुणवत्ता जसे त्यांचे शिक्षण, सर्जनशील क्षमता, कौशल्ये या गोष्टी देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण असतात.
- सामाजिक घटक:
- देशातील लोकांद्वारा चालवलेल्या प्रथा, परंपरा,तसेच त्यांची मूल्ये व श्रद्धा यांचा प्रभाव काही प्रमाणात देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो.
- राजकीय घटक:
- विविध धोरणे तयार करण्यात सरकारची भूमिका व त्यांचा सहभाग किती प्रमाणात असतो, यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रभाव पडते.
- तांत्रीक प्रगती:
- तांत्रीक प्रगती देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देते. यामुळे मर्यादित संसाधनांनी उत्पादन वाढवता येते.
Similar questions