9) लघुकोन किती अंशाचा असतो?
a)45
b) 108
c) 125d) 120
Answers
Answered by
0
Step-by-step explanation:
९०° पेक्षा कमी असलेल्या कोनास लघुकोन, ९०° पेक्षा जास्त व १८०° पेक्षा कमी असल्यास विशालकोन, १८०° ला सरळकोन आणि १८०° पेक्षा जास्त असल्यास प्रविशालकोन अशी नावे दिलेली आहेत. वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, कोन कितीही अंशाचा वा कोणत्याही चिन्हाचा असू शकतो.
Similar questions