9. पुढे दिलेल्या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(1) देवपूजा
(ii) सुमन
(iii) अंगण
(iv) नाव
Answers
Answered by
6
- देवपूजा = राम देवपूजा करत आहे.
- सुमन = सुमन शाळेत गेली आहे.
- अंगण = बाळ अंगणात खेळत आहे.
- नाव = माझं नाव देवयानी आहे
✌️ pls follow me and also mark as brainliest ✌️
Similar questions