Hindi, asked by anitapagdal, 17 days ago

(9) सोबतच्या आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास 'राग' या अर्थाचा शब्द तयार होतो? (2019) (1) 446 ही ड 582 (2) 5 व 2 ची भी (3) 3व 6 के ण (4) 4 व 2 विभाग 1 : मराठी भाषा (11. म्हणी)​

Answers

Answered by devanandhaonline
1

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी काही वेगळ्या म्हणी

हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे- सहज साध्य सोडून अशक्य गोष्टींच्या मागे लागणे

कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी - महान माणसाची सामान्य माणसाशी तुलना होऊ शकत नाही.

पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट स्विकारली की ती गुणदोषांसह स्विकारणे.

•दुभत्या गायीच्या लाथा गोड

•देखल्या देवाला दंडवत

•नवीन विटी नवे राज्य

• पुराणातील वांगी पुराणातच

• कसायाला शिकार धार्जिणी

•ताकापुरते रामायण

if it helpful please mark me as Brainliest...

Answered by sofianhendrik
0

Answer:

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी काही वेगळ्या म्हणी

हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे- सहज साध्य सोडून अशक्य गोष्टींच्या मागे लागणे

कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी - महान माणसाची सामान्य माणसाशी तुलना होऊ शकत नाही.

पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट स्विकारली की ती गुणदोषांसह स्विकारणे.

•दुभत्या गायीच्या लाथा गोड

•देखल्या देवाला दंडवत

•नवीन विटी नवे राज्य

• पुराणातील वांगी पुराणातच

• कसायाला शिकार धार्जिणी

•ताकापुरते रामायण

Explanation:

Similar questions