English, asked by ahiretukaram1966, 9 months ago

9. शारदाने एक वही ₹ 25.50 ला, एक पेन ₹ 7.50 ला आणि 6 पेन्सिली प्रत्येकी ₹ 1.25 ला खरेदी
केल्या. तिने दुकानदाराला पन्नास रुपयांची एक नोट दिली. दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम
आहे......
(A) ₹9.50 (B) ₹ 15.75 (C) ₹40.50 (D) ₹ 18.50
(2018)​

Answers

Answered by kaspakrishna3940
0

Answer:

एका दुकानदाराकडे एक गिऱ्हाईक आले, त्याने 400 रुपयांचा किराणा माल खरेदी केला आणि 2000 रुपयांची नोट दुकानदाराला दिली, सकाळची वेळ असल्याने दुकानदाराकडे एवढे पैसे सुट्टे नव्हते म्हणून तो शेजारच्या दुकानदाराकडे गेला त्याच्याकडून 500 च्या तीन आणि 100 च्या पाच नोटा असे सुट्टे पैसे आणले आणि 1600 रुपये गिऱ्हाईकाला माघारी दिले,आणि चारशे रुपये गल्ल्यात टाकले.

दुपारी शेजारचा दुकानदार ती 2000 ची नोट घेऊन आला आणि म्हणाला "की ही सकाळी तू दिलेली नोट खोटी आहे", नोट खोटी असल्याची खात्री झाल्याने दुकानदाराने त्याला 2000 रुपये देऊन टाकले आणि खोटी 2000 ची नोट फाडून टाकली, तर या संपूर्ण व्यवहारात दुकानदाराला किती रुपयांचे नुकसान झाले?

*वेळ: 2 तास*

Answered by MananHero
16

Explanation:

40.50 is the answer of your question mark me as brainliest.#Boycott China

Similar questions