India Languages, asked by sayalichandak1234, 3 months ago

9. तुम्ही नोकरीसाठी अर्ज करतांनी शैक्षणिक
माहिती कश्यामध्ये लिहिणार ?
O स्वपरिचय पत्र
O मुलाखत
O संवाद
O संहिता​

Answers

Answered by shaikhfarhan4728
3

Answer:

मी नोकरीसाठी अर्ज करतांनी शैक्षणिक माहिती

'स्वपरिचय पत्रात ' लिहीन .

Similar questions