(
90)
(३) खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.
(अ) दररोज प्रकाशित होणारे-
(आ) लिहिता-वाचता न येणारा-
(इ) नाटक लिहिणारा-
(ई) संपादन करणारा-
(उ) भाषण ऐकणारा-
Answers
Answered by
45
अ=दैनिक
आ=अशिक्षित
इ=नाटककार
ई =संपादक
उ=श्रोता
Answered by
6
Answer:
I hope you get the answer
Attachments:
Similar questions