Hindi, asked by ankushsawarkar0, 3 months ago

92) खालील शब्दांपैकी इतरांच्या आधारावर जगणारा या
शब्दसमूहासाठीचा शब्द.
A) आश्रित
B. निराधार
C. भागीदार
D. आधारलेला​

Answers

Answered by aanchal18047
1

what did you not understand

Answered by studay07
0

Answer:

खालील शब्दांपैकी इतरांच्या आधारावर जगणारा या

शब्दसमूहासाठीचाएक  शब्द.

A) आश्रित = ज्याला कोणाच्यातरी आश्रयाची गरज असते तो  

B. निराधार= ज्याला कोणाचा हि आधार नसतो असा  

C. भागीदार = जो इतरां मध्य भाग घेतो असा  

D. आधारलेला​= जो दुसऱ्यांवर अवलंबून/आधारून  असतो असा  

मराठी भाषेतील शब्धसमूहाबद्दल एक शब्ध चे अजून काही उदाहरणे  

  • अक्षर ओळख नसलेला = निरक्षर  
  • सतत पैसे खर्चणारा = खर्चिक  
  • अत्यन्त उदार मनुषय= कर्णाचा अवतार  
  • आधी जन्मलेला = अग्रज  
  • स्वतःचा फायदा पाहणारा = स्वार्थी  
  • अन्न देणारा = अन्नदाता  
  • ओळख नसणारा = अनोळखी  

Similar questions