94)
+7_11
11917 तर Y = किती ?
1) 79
2)70
3) 75
4) 82
95) 77 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाकृती चाकाभोवती दोरीचे दोन वेढे दयायचे आहेत. तर गुंडाळण्यासाठी किती दोरी
1) 154 सेंमी2 )968 सेंमी3 )462 सेंमी
4)616 सेंमी
96) भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' कोणते ?
1) राळेगाव सिध्दी2) भिलार
3) माळशिरस
4) सावंतवाडी
97) 'हायकू' हा काव्यप्रकार मूळ कोणत्या देशाचा आहे ?
1) जपान
2) चीन
3) इटली
4) फ्रान्स
98) आपल्या कार्यामुळे 'पाणीवाली बाई' असे कोणास म्हटले जाई ?
1) मेधा पाटकर
2) मीरा सन्याल
3) मृणाल गोरे
4) नीलम गोन्हे
99) भारताने स्कॉर्पियन पाणबुड्या ....................... या देशाकडून खरेदी केल्या आहेत.
1) फ्रान्स
2) इस्त्राईल
3) रशिया
100) 2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्याऱ्या कोणत्या देशाचा कर्णधार काही दिवसांपूर्वीच त्या देशाच्या
4) अमेरिका
खासदार म्हणून निवडून आला ?
2) पाकिस्तान
2) श्रीलंका
3) बांग्लादेश
4) इंग्लंड
प्रवेश फी- ₹ २५/- (अक्षरी-पंचवीस रूपये)
Answers
Answered by
1
Answer:
what
Explanation:
Similar questions