Math, asked by nileshgawai1122, 6 months ago

95. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या, जर सेहवागने
धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी
केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?
1)81 2) 82
3)75 4) 78​

Answers

Answered by Sauron
7

Answer:

4) 78

सचिन ने केलेल्या एकूण धावा 78 आहेत

समजा,

धोनीने केलेल्या एकूण धावा = x

सेहवागने केलेल्या एकूण धावा = x + 12

सचिनने केलेल्या एकूण धावा = x + 9

दिलेल्या प्रश्नानुसार:

सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या

तर,

⇒ (x) + (x + 12) + (x + 9) = 228

⇒ x + x + 12 + x + 9 = 228

⇒ 3x + 21 = 228

⇒ 3x = 228 - 21

⇒ 3x = 207

⇒ x = 207 / 3

⇒ x = 69

धोनीने केलेल्या एकूण धावा = 69

सेहवागने केलेल्या एकूण धावा = x + 12

⇒ x + 12

⇒ 69 + 12

81

सचिनने केलेल्या एकूण धावा = x + 9

⇒ x + 9

⇒ 69 + 9

78

वरील स्पष्टीकरणावरून असे दिसून येते की,

सचिन ने केलेल्या एकूण धावा 78 आहेत

Similar questions