India Languages, asked by ddrxisop, 1 month ago

9th Std Marathi भेटी लागी जीवा question answer 1) कवितेतून मिळणारा संदेश 2) कविता आवडण्याचे व नआवडण्याचे कारण​

Answers

Answered by cherry162008
28

कवितेतून हा संदेश मिळतो की देवावर आपली श्रद्धा असली तर आपण प्रत्येक काम करू शकतो

(हेच कविता आवडण्याचे कारण लिहिता येईल)

Answered by purohitramesh4791
1

Answer:

आपला हे संदेश मिळला की संत तुकाराम वाट बगता र्की विधला

Similar questions