Math, asked by dbhabale, 6 months ago

६.
9Z1KTT
• ऐका. म्हणा. वाचा.
असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुपिन ग बाई.
असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ ग बाई.
असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू ग बाई!
-सदाशिव माळी
तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू ग बाई.
असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू ग बाई.
असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू ग बाई.
अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू ग बाई.
लाडू
शेल्याच्या पदरी बांधू ग बाई.)
असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू ग बाई.
असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील ग बाई.​

Answers

Answered by upretijatin2006
9

m marathi ni hu sorry but please follow me

Similar questions