CBSE BOARD X, asked by subodhBelekar, 3 days ago

(अ-2) लेखकाच्या मते, भारत निसर्गसंपन्न होण्यासाठी काय करायला हवे?​

Answers

Answered by ankitaadsul1011
3

Answer:

लेखकाच्या मते निसर्गसंपन्न होण्यासाठी

Explanation:

भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने जर एक झाड लावले तर जरूर भारत निसर्ग संपन्न होऊ शकतो. करण भारताची लोकसंख्या ही जगात दुसऱ्या क्रमांकावर येते यामुळे सर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने दहा ते दहा झाडांचा जेवढे ऑक्सिजन मिळेल त्यामुळे आपला निसर्ग संपन्न होऊन जाईल

Answered by sunilgaikwad4962
1

लेखिकेच्या मते भारत निसर्ग संपन्न होण्यासाठी काय करायला हवे

Similar questions