CBSE BOARD X, asked by prathmeshgulhane949, 1 month ago

(अ-3) स्वमतः
(3)
स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी तुमच्या मते कोणते उपाय
करता येतील?​

Answers

Answered by alok203367
45

Answer:

आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जी काही समता व स्वातंत्र्य स्त्राrला दिलेले दिसते ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्राrला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱया स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंतःकरण हेलावून टाकणाऱया प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.

Similar questions