India Languages, asked by sumitMore11, 5 months ago

A-4 Size Paper वर एक चित्र चिकटवणे. चित्र पाहून 2/3 गुणविशेषण आणि संख्याविशेषण लिहा. त्या विशेषणांचा उपयोग करुन एक 3/4 वाक्यांचा परिच्छेद लिहा.​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

अरे हा प्रश्न नाही

ही तर कृती दिली आहे

एखादे चित्र चिटकवून टाक

त्या चित्रातले 2 किंवा 3 गुणविशेषण लिही

म्हणजे

लाल फुल, निळी गाडी, मोठे झाड, लांब रस्ता, उंच इमारती किंवा मोठा डोंगर वगैरे वगैरे

संख्याविशेषाने म्हणजे

2 झाडे, 5 माणसे, 4 मोटारी, 1 नदी, 3 इमारती किंवा जे असेल ते

आणि ती विशेषणे वापरून 3,4 वाक्य लिही

जसे की

चित्रात तीन झाडे आहेत ती मोठ्या डोंगराच्या कड्यावर आहेत,

चार उंच इमारती आहेत,

मोठ्या बाजारात 100 माणसे तरी असतील

निळ्या गाडीत दोन माणसे चालली आहेत,

उंच झाडावर 2 माकडे आहेत

काही पण लिहिता येईल रे

प्रयत्न कर

Similar questions