अ५. अ पुढील उतारा वाचून त्यावर सहा प्रश्न असे तयार करा की, ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील;
कमळाजवळ अलिप्तता हा गुण आहे. पाण्यात असून ते पाण्यावर राहते. चिखलात असून ते चिखलाच्या वर फुलले. कमळ
अनासक्त आहे. काळाजवळचा दुसरा गुण म्हणजे वाईटातूनही चांगले गुण घेऊन स्वत:चा विकास करून घ्यावा. चिखलातून कमळ
रमणीयत्व घेते. सूर्याकडे त्याचे तोंड असते. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण, भारतीय संस्कृती ही प्रकाशीपासक आहे. कमळ शतपत्र
आहे. शेकडो जाती, जमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. एकेक नवीन पान ती जोडते.
भारतीय संस्कृती अवंत पाकळ्यांचे कमलगुष्प होय.
Answers
Answered by
10
Answer:
1)कोणाकडे अलिप्तता हा गुण आहे?
2)कालाजवळचा दुसरा गुण कोणता?
3)चिखलात असून चिखलावर फुलणारं ?
4)कोणती संस्कृती अवंत आहे?
5)चिखलातून कमळ काय घेते?
6)प्रकाश हा कोणाचा प्राण आहे?
Answered by
3
Answer:
9/N322 खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा 4 (1) खालील उतारा वाचून त्यावर चार प्रश्न असे तयार करा की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील :
Similar questions