Math, asked by mc2971658, 6 months ago

अ आणि ब एक काम ३० दिवसांत पूर्ण करतात. ब आणि क तेच काम २४ दिवसात तर क आणि अतेच
काम २० दिवसात पूर्ण करतात त्या सगळयांनी १२ दिवस एकत्र काम केले नंतर 'अ' आणि ' ब ' सोडून
जातात. तर ' क ' ला राहिलेले काम पूर्ण करायला किती दिवस लागतील ?​

Answers

Answered by ajitajadhav358
0

Answer:

तर ते काम करायला क ला 4 दिवस लागतील


khandaremrrali: question is wrong
Similar questions