Math, asked by rushirajgulhane14, 7 months ago

) A आणि B दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम B आणि C एकत्रित 16 दिवसांत पूर्ण
करतात. जर तेच काम A ने 5 दिवस, B ने 7 दिवस केले व उर्वरित काम C ने 13 दिवसात एकट्याने पूर्ण केले.
तर तेच काम B स्वतंत्र्यरित्या किती दिवसात पूर्ण करेल ?

Answers

Answered by akashsarpale83
4

A+B=12. 4

48

B+C=16. 3

48 = 5AB + 2BC + 11C

11C = 48 - 20 - 6

C = 22/11 = 2

A : B : C = 3 : 1 : 2

A = 48/3 = 16 days

B = 48/1 = *48 days*

C = 48/2 = 24 days

Similar questions