(अ) आपल्या गावाजवळील शहराविषयी खालील मुद्द्यांसंदर्भाने माहिती मिळवा व वर्गात सादर करा. (स्थान, स्थिती, विकास, भूमी उपयोजनाचा आकृतिबंध, कार्य) • आपल्या वस्तीचे वर्गीकरण शहर व ग्रामीण असे करा. • आपल्या वस्तीच्या केंद्रस्थानापासून परिघाकडे भूमी उपयोजनात होणारा बदल वडीलधाऱ्यांशी चर्चा करून नोंदवा. त्याचा आकृतिबंध तयार ANT
Answers
Answer:
करून पहा.
Ø तुमच्या घराचा आराखडा काढा. या आराखड्यात
पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहेत ते
दाखवा.
Ø स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण, बैठक
व्यवस्था, निजण्याची व्यवस्था, इत्यादी.
Ø आराखडा तयार झाल्यावर पुढील मुद्द्यांवर चर्चा
करा. (अ) प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून आपण घरात
वावरतो याचे कारण काय? (अा) या व्यवस्थांची जागा
ठरलेली नसेल तर काय होईल?
भौगोलिक स्पष्टीकरण
तुमच्या लक्षात आलं असेल की घरात प्रत्येक वस्तू
कुठे ठेवायची हे ठरवलेले असते. हे जर ठरवून केले नाही तर
घर अव्यवस्थित वाटते. घरात वावरताना अडचणी येतील.
या व्यवस्थांची जागा बदलली तरी काही दिवस आपला
गोंधळ उडतो. आपल्या घरातील उपलब्ध असलेली भूमी
(जागा) या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरतो.
करून पहा.
ही कृती वर्गात सर्वांनी मिळून करायची आहे.
व्यावसायिक
उद्योग
निवासी क्षेत्र मोकळी जमीन मनोरंजन
वाहतूक शेती संस्था मिश्र भूमी उपयोजन
ü वरील नावांचे फलक तयार करा. ते घेऊन विद्यार्थी
वर्तुळ करून उभे राहतील.
ü आता खालील नावांच्या चिठ्ठ्या तयार करा व एका
डब्यात ठेवा.
दुकान, बाग, बक, भां ँ ड्यांचा कारखाना, शाळा, बंगला,
निवासी इमारत, मॉल, हॉकीचे मैदान, चित्रपटगृह,
इस्पितळ, बस थांबा, बंदर, विमानतळ, जलतरण
तलाव, बॅडमिंटन कोर्ट, राखीव वन.
ü प्रत्येक विद्यार्थी एक चिठ्ठी उचलेल व फलकावर
दिलेल्या भूमी उपयोजनाच्या प्रकारानुसार फलक
धरलेल्या संबंधित विद्यार्थ्यांजवळ जाऊन उभा
राहील. वरील कृती पूर्ण झाल्यावर खालील मुद्द्यांच्या
आधारे चर्चा करा.
Ø तुम्ही विशिष्ट फलक निवडण्याचे कारण काय?
Ø तुम्ही निवडलेल्या भूमीचा वापर कोणत्या प्रकारे करणार
आहात ते सांगा.
Ø आपल्या गरजा व भूमी उपयोजनाचा सहसंबं
Could you please type your question in English ? I will try to answer in you put your question in English.