History, asked by gurumeghwale, 1 day ago

अ) आतरराष्ट्रीय व्याप ब) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी. क) विकास कामाकरिता गरजू राष्ट्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी. ) १९९० च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी अपारंपारिक दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आ. अ) अपारंपारिक दृष्टिकोन खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देतो. ब) अपारंपारिक दृष्टिकोन आर्थिक वाढ व विकासाला महत्त्व देतो. क) अपारंपारिक दृष्टिकोन गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. ड) दिलेल्या विधानांसाठी सपर्मक संकल्पना लिहा. १) समाजात भीती निर्माण करून आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक चालवलेला हिंसाचा २) युध्दजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांत संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेद्वारे केलेला हस्तक्षेपः ३) अशी कंपनी की, जीचे मुख्यालय एका राष्ट्रात असते, परंतु ती अनेक देशांत कार्यरत असते: ४) एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती की, जिथे लोकांना स्वतःच्या मूल किवा ते कठीण असते: (इ) दिलेल्या गटात न बसणारा शब्द ओळखा. १) अमेरिका, सोव्हिएत रशिया, युनायटेड किंगडम, फ्रांस​

Answers

Answered by anshgangurde36
0

anwer. (इ) दिलेल्या गटात न बसणारा शब्द ओळखा. -- अमेरिका

Similar questions