History, asked by sandipkarvande385, 4 months ago

अ.अनाफिलास
ब. क्युलक्स
युलक्स क. एडिस इजिप्ती
ड. यापैकी नाही
८४. नैसर्गिक रबराच्या उत्तदानात भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे?
अ. तिसरा ब. चौथा क. दुसरा ड. पहिला
८५. 'थ्री-गॉर्जेस डॅम' हा जगातील सर्वाधिक क्षमतेचा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर
बांधण्यात आला आहे?
अ. अॅमेझॉन ब. ब्रम्हपुत्रा क. हो-हँग-हो ड. यांगत्से
८६.६२७ चे ८% किती?
अ.४८ ब.५० क.५४
ड.५६
८७.३.२५ + २.५४४.५+५.५ = किती?
अ.२० ब. १९
ब. १९ क. २३२.५ ड.४५.७५

८८. सन २००७ मध्ये नववी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कुठे पार पडली?
अ. वेस्ट इंडीज ब, इंग्लंड क, भारत ड. ऑस्ट्रेलिया
८९. कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोकण किनारपट्टी सर्वाधिक रुंद आहे?
अ. सावित्री ब. उल्हास क.
क. वैतारणा
ड. देवगंगा

९०. महाराष्ट्रातील द्राक्षांसाठी प्रसिध्द असणारा जिल्हा कोणता?
अ. सोलापुर ब. वेंगुर्ले क. नाशिक
ड. जळगाव

९१. इतिहासकालीन प्रसिध्द प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?
अ.१६५७
ब. १७५७ क. १८५७ ड. १८५०​

Answers

Answered by sw2suyash
0

Answer:

wtf.wait what are you sending us

Similar questions