A,B,C,D, आणिE हे उत्तर दिशेकडे तोंड
करून एका मैदानात उभे आहेत. त्यांची स्थिती
खालील प्रमाणे आहे:
अ)D च्या उजव्या बाजूस 40 मिटर वर B आहे
ब) B च्या दक्षिणेस 60 मिटर वर A आहे.
क)D च्या पश्चिमेस 25 मिटर वर C आहे
ड)A च्या उत्तरेला 90 मिटर वर E आहे.
तर B च्या डाव्या बाजूस जो कोणी आहे
त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे ते सांगा?
Answers
Answered by
0
Answer:
a
Step-by-step explanation:
D च्या उजव्या बाजूस 40 मिटर वर B आहे
Similar questions